Marathi

फक्त शरीर नाही तर तुळशीमुळे चमकतो चेहरा, काय आहेत फायदे?

Marathi

स्किनकेअर

अँटिऑक्सिडंट, अँटिबेक्टेरिअल या गोष्टींचा तुळशीचा उपयोगामध्ये समावेश होतो. तोंडाचा वास येऊ न देणे, त्वचेला मऊ बनवण्यासाठी या तुळशीचा उपयोग होतो. 

Image credits: social media
Marathi

तुळशीमुळे तोंडाचा येत नाही वास

अँटिबेक्टोरिअल तुळशी लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात त्यासोबतच चेहरा जर ऑईली असेल तर त्यावर तुळशीचा उपाय केला जातो. 

Image credits: feepik
Marathi

स्किन ब्राइटनिंग होण्यासाठी तुळशीचा होतो उपयोग

चेहऱ्यावरील ग्लो येण्यासाठी तुळशीचा प्रामुख्याने वापर केला जातो. आपण तुळशीचा वापर करायला सुरुवात केल्यास चेहरा चमकून निघेल. 

Image credits: social media
Marathi

तुळशीच्या लेपामुळे चेहरा होतो तेजस्वी

तुळशीचा लेप लावताना दह्याचा पानांसोबत वापर केला जातो. ते लावल्यानंतर आपण १५  मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. 

Image credits: social media
Marathi

त्वचेची घाण केली जाते दूर

त्वचेची घाण तुळशीच्या लेपामुळे दूर केली जाते. त्यामुळे आपण नियमितपणे तुळशीचा लेप त्वचेला लावायला हवा. 

Image Credits: social media