शेवग्याच्या शेंगा खूप टेस्टफुल असतात आणि त्याचं लोणचं अजून चवदार असतं. हे लोणचं पटकन घरी बनवता येतो.
शेवग्याच्या शेंगा – 1 कप, मोहरी – 1 चमचा, हळद – ½ चमचा, लाल तिखट – 1 चमचा, मीठ – चवीनुसा, तेल – 2 चमचे, लिंबू रस – 1 चमचा
शेंगा स्वच्छ धुवून छोटे-छोटे तुकडे करा. सगळे तुकडे एकसारखे असले तर चांगलं शिजतात.
एका पॅनमध्ये पाणी घेऊन शेंगा 3–4 मिनिटे उकळा. फार मऊ नको, थोडे क्रंच राहायला पाहिजे.
कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या.
आता कढईत हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. मसाले एकदम मस्त सुगंध देतात.
अर्धवट शिजवलेल्या शेंगा मसाल्यात टाका. सगळं नीट मिसळा आणि 2 मिनिटे परता.
लोणच्याला खारट-तिखट चव मिळण्यासाठी गॅस बंद करून लिंबू रस घाला.
सगळ्या शेंगांमध्ये मसाला नीट जिरायला हे लोणचं 10 मिनिटे झाकून ठेवा.
घरची लक्ष्मी वाऱ्याच्या वेगानं पळणार, नवीन Activa 8G मार्केटमध्ये होणार दाखल
हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची अशी घ्या काळजी, घरात राहील आनंदी वातावरण!
रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने काय होते? वाचा Health & Weight Loss Benefits
स्मार्टफोनचा डेटा १ मिनिटात करा खाली, या ५ ट्रीक्सचा करून पहा वापर