Marathi

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार

थंड हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि स्कीन रफ, ड्राय आणि कधीकधी खाज सुटणारी होते.

Marathi

मॉइश्चरायझर नियमित लावा

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. बाथ केल्यावर लगेच लावल्यानं स्कीन ओलावा धरुन ठेवते.

Image credits: instagram
Marathi

गरम पाणी कमी वापरा

खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेतील नेचरल ऑईल कमी होतं. कोमट पाणी बेस्ट आहे.

Image credits: Asianet News
Marathi

शरीराला तेल लावा

नारळ, बदाम किंवा तिळाचं तेल बाथच्या आधी लावल्यास त्वचा एकदम मऊ राहते.

Image credits: pinterest
Marathi

पाणी पिणं विसरू नका

थंडीत तहान लागत नाही, पण शरीराला पाणी लागतेच. दिवसभर थोडं-थोडं पाणी प्यायल्याने स्कीन हायड्रेटेड राहते.

Image credits: Instagram Neha Upadhyay
Marathi

लिप बाम नेहमी ठेवा

ओठ खूप लवकर ड्राय होतात. व्हॅसलिन किंवा हायड्रेटिंग लिप बाम वापरा.

Image credits: Pinterest
Marathi

चेहऱ्यावर सौम्य क्रीम वापरा

हिवाळ्यात फेसवर हार्श क्रीम वापरू नका. सिंपल, जेन्टल आणि हायड्रेटिंग क्रीम बेस्ट काम करतं.

Image credits: Instagram

डायबिटिसला चुटकीत लावा पळवून, या भाजीचं लोणचं बनवा १५ मिनिटात

घरची लक्ष्मी वाऱ्याच्या वेगानं पळणार, नवीन Activa 8G मार्केटमध्ये होणार दाखल

हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची अशी घ्या काळजी, घरात राहील आनंदी वातावरण!

रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने काय होते? वाचा Health & Weight Loss Benefits