Marathi

टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती आहे माहित्येय?

Marathi

टाटा टियागो ईव्ही

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणजे टाटा टियागो ईव्ही. चला, या गाडीचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
Image credits: X
Marathi

टाटाची सर्वात स्वस्त ईव्ही कार

टाटा टियागोची ओळख कंपनीची सर्वात स्वस्त कार म्हणून आहे. ही कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे.
Image credits: X
Marathi

एकदा चार्ज केल्यावर किती धावते?

टाटा टियागो 19.2kWh बॅटरी पॅकसह 223 किलोमीटरची रेंज देते. तर दुसऱ्या व्हेरिएंटची इलेक्ट्रिक रेंज 293 किलोमीटरपर्यंत आहे.
Image credits: Pexels
Marathi

टाटाची ही कार चार्ज कशी करायची?

ही टाटा कार चार्ज करण्यासाठी चार्जर बॉक्सचा वापर केला जातो. फास्ट होम वॉल चार्जर वापरल्यास गाडी वेगाने चार्ज होते.
Image credits: X Twitter
Marathi

घरीच करू शकता गाडी चार्ज

तुम्ही ही टाटा कार घरीच चार्ज करू शकता. त्यामुळे बाहेर चार्जिंग स्टेशन शोधण्याचं टेन्शन राहत नाही.
Image credits: X Twitter
Marathi

या टियागो कारची किंमत किती?

कंपनी या कारमध्ये दोन एअरबॅग्ज देते. या कारची किंमत 7.99 लाख ते 11.14 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Image credits: Social media

फ्लोरल सिल्व्हर डिझाईनचे आकर्षक पर्याय, पाहून पडाल प्रेमात

मराठी मंगळसूत्राच्या आकर्षक डिझाइन्स, पाहूनच व्हाल वेडे

१५ ऑगस्टला बाळी करा खरेदी, लूक पाहून व्हाल थक्क

कानातले खास डिझाइन्स, पाहूनच पडाल प्रेमात