Marathi

फ्लोरल सिल्व्हर डिझाईनचे आकर्षक पर्याय, पाहून पडाल प्रेमात

Marathi

ओपन ऑलिव्ह लीप ब्रेसलेट

ओपन मिनिमल लीप ब्रेसलेटची डिझाईन एकदम आकर्षक दिसते. मिनिमल आणि स्टोन वर्कमध्ये हे दिसायला भारी वाटत.

Image credits: Pinterest
Marathi

लोटस फ्लोरल ब्रेसलेट

लोटस फ्लोरल ब्रेसलेटचा सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रेंड आला आहे. हे ब्रेसलेट कमाल असून ऑफिसला आपण ते घालून जाऊ शकता.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल बड्स ब्रेसलेट

फ्लोरल बड्स ब्रेसलेटची डिझाईन एकदम खास येते. नाजूक काम केलेलं हे ब्रेसलेट दिसायला आकर्षक असत.

Image credits: Pinterest
Marathi

ट्रिपल बांगडी ब्रेसलेट विथ फ्लॉवर

फुलात बनवलेलं ट्रिपल बांगडी ब्रेसलेट दिसायला आकर्षक वाटत. ऑफिसला घालून जायला फॅशनेबल आणि सुंदर असं डिझाईन आहे.

Image credits: INSTAGRAM
Marathi

फ्लोरल ब्रेसलेट विथ बेल

घालायला सहज सोपं असं फ्लोरल ब्रेसलेट विथ बेल हे डिझाईन आहे. ते आपण सहजपणे कुठून खरेदी करू शकता.

Image credits: Pinterest

मराठी मंगळसूत्राच्या आकर्षक डिझाइन्स, पाहूनच व्हाल वेडे

१५ ऑगस्टला बाळी करा खरेदी, लूक पाहून व्हाल थक्क

कानातले खास डिझाइन्स, पाहूनच पडाल प्रेमात

Budget EV : टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? किंमत आणि फीचर्स एकदा बघाच