लॉन्ग हेवी मंगळसूत्र डिझाईन आपल्याला आकर्षक मिळून जाईल. रॉयल लूकमध्ये आपण हे सहजपणे मिळून जाईल.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
काळ्या मण्यांचे अर्धचंद्राकृती पेंडंट
काळ्या मण्यांचे मंगळसूत्र मराठी महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या श्रावण महिन्यात आपण आकर्षक आणि सुंदर डिझाईन शोधत असाल तर आपल्याला ते सहजपणे मिळून जाईल.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
हाफ मुन मंगळसूत्र
हाफ मुन मंगळसूत्र ट्रेंडिंग लूकमध्ये आपल्याला मिळणार आहे. ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये आपल्याला कमी पैशात मंगळसूत्र मिळून जाईल.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
वाती लटकन चेन मंगळसूत्र
आपल्याला आकर्षक मंगळसूत्र हवे असेल तर वाटी मंगळसूत्र हा पर्याय सर्वात भारी आहे. यामध्ये आपल्याला विविध डिझाइन्स मिळून जातील.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
डबल बिड लाइन वाटी मंगलसूत्र
रोज घालण्यासाठी डबल वाटी मंगळसूत्र हा पर्याय सर्वात चांगला आहे. ट्रॅडिशनल आणि सुंदर असा हा ऑप्शन आहे.