Marathi

१५ ऑगस्टला बाळी करा खरेदी, लूक पाहून व्हाल थक्क

Marathi

मॅट गोल्ड हूप बाळी

आपल्याला ज्वेलरी घालायची आवड असेल तर मॅट गोल्ड हूप बाळी हा पर्याय सर्वात चांगला आहे. याला बनवण्यासाठी फक्त २०० रुपयांचा खर्च येतो.

Image credits: manika_jwel instagram
Marathi

चंकी स्टार हूप बाळी गोल्ड

आपण चंकी स्टार हूप बाळी गोल्ड घातल्यावर ती आकर्षक दिसते. यावर नक्षीची डिझाईन येत असून ती दिसायला भारी वाटते.

Image credits: chat gpt and instagram
Marathi

जरकन मग गोल्ड बाळी हूप

आपल्याला २२ कॅरेटसारखी बाळी हवी असेल तर आपण जरकन मग गोल्ड बाळी हूप या पर्यायाला पसंती द्या. हि बाळी आपल्याला २०० ते ४०० रुपयांमध्ये मिळून जाईल.

Image credits: chat gpt and instagram
Marathi

जाळीदार हूप बाळी

जाळीदार हूप बाळी हि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. हि घातल्यानंतर आपला लूक शाही प्रकारात उठून दिसेल.

Image credits: pinterest
Marathi

पान शेप गोल्ड बाळी

आपल्याला सिम्पल आणि सोबर लूकसाठी पान शेप गोल्ड बाळी हा पर्याय सर्वात चांगला आहे. आर्टिफिशियल डिझाईनमध्ये हि बाळी दिसायला आकर्षक वाटते.

Image credits: pinterest

कानातले खास डिझाइन्स, पाहूनच पडाल प्रेमात

Budget EV : टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? किंमत आणि फीचर्स एकदा बघाच

Instagram Income : इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्रामवरून महिन्याला किती कमावतात? आकडा पाहून थक्क व्हाल

श्रावणात मुलीच्या पायात पहा क्वालिटी पैंजण, पाहून व्हाल खुश