मार्बल पेटल्स टॉप्स या इअरिंग दिसायला खूप सुंदर दिसतात. आपण एथनिक आऊटफिटवर त्या घालून जाऊ शकता.
आपण क्लासी आणि इलिगेंट डिझाईनमध्ये आपण लव्हेंडर पेटल्स फ्लोरल स्टड घालून पाहू शकता. हि डिझाईन ऑफिसला सहजपणे घालून जाता येईल.
डिझाईन स्टडमध्ये पाहायचे असेल तर आपल्याला गोल्डन फ्लोरल पेटलं स्टड हा पर्याय सर्वात चांगला आहे. यामध्ये आपण ग्लॅमरस आणि क्लासी दिसाल.
आपल्याला युनिक डिझाईनमध्ये क्ले पेटल्स हूप इअरिंग सहजपणे मिळून जातील. स्टोन ड्रॉपमध्ये हि डिझाईन बेस्ट आहे.
सुई धागा स्टाईलमध्ये ड्रॉप स्टाईल पेटलं इअरिंग हा पर्याय सर्वात चांगला आहे. सिम्पल, सोबर आणि एलीगेंट डिझाईन बेस्ट आहे.
Budget EV : टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? किंमत आणि फीचर्स एकदा बघाच
Instagram Income : इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्रामवरून महिन्याला किती कमावतात? आकडा पाहून थक्क व्हाल
श्रावणात मुलीच्या पायात पहा क्वालिटी पैंजण, पाहून व्हाल खुश
फ्लोरल स्टड इअरिंगच्या आकर्षक डिझाइन्स, पाहून व्हाल खुश