श्रावण महिन्यात पायात घालायला नवीन जोडवे शोधत असाल. तर आम्ही आपल्यासाठी एकदम बेस्ट जोडव्याचे डिझाईन घेऊन आलो आहोत.
आपल्या पायात लीफ डिझाईनची जोडवी सुंदर दिसून येतील. हे जोडवे घातल्यानंतर पाय चमकायला लागतील.
आपल्याला चांदी आवडत नसेल तर सोन्याचे जोडवी खरेदी करू शकता. ते घातल्यानंतर तर आपले पाय सुंदर दिसून येतील.
खास क्षणांच्या दिवशी घालायचे असतील तर सिम्पल लीफ जोडवी डिझाईन घालू शकता. हे डिझाईन दिसायला आकर्षक असता.
आपण पायात हेवी लीफ जोडवी डिझाईन घालून सुंदर दिसू शकता. त्याला फक्त घातल्यानंतर टाईट करून घाला.
आपण सेकंड टोनमध्ये लॉन्ग लीफ जोडवी घालू शकता. त्याची डिझाईन दिसायला आकर्षक असते.
Gold Mini Jhumka : फक्त 2 ग्रॅममध्ये रोजच्या वापरासाठी सोन्याचे झुमके, लेटेस्ट डिझाइन्स
Diamond Rings : डोळे दिपवणारे डिझाइन्स; अशी एक तरी डायमंड रिंग तुमच्याकडे हवीच!
१५ ऑगस्टला स्पेशल इअरिंग्स करा खरेदी, ३०० रुपयांत मिळणार डिझाईन खास
श्रावण महिन्यात करा १ ग्रॅमचे दागिने, डिझाईन पाहून पडाल प्रेमात