Marathi

डोळे दिपवणारे डायमंड रिंग्स... एक तरी तुमच्याकडे हवीच!

Marathi

ओपन आर्क डायमंड रिंग

ही डायमंड रिंग सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. या डिझाइनमध्ये मध्यभागी एक लहान गॅप असतो आणि अंगठी वळलेली असते. हे पूर्णपणे एक मॉडर्न डिझाइन आहे.

Image credits: Pinterest
Marathi

एकाच डायमंडची अंगठी

एका पातळ, सिंपल गोल्ड बँडवर एकच डायमंड... हे डिझाइन खूप रॉयल दिसतं. ही अंगठी तुम्हाला एक क्लासिक लूक देते.

Image credits: Pinterest
Marathi

क्लस्टर अंगठी

अनेक लहान डायमंड्स एकत्र जोडून एक मोठा डायमंड असल्याचा भास देणाऱ्या 'क्लस्टर' रिंग्स सध्या मुलींची पहिली पसंत ठरत आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

'वंकी' डायमंड रिंग्स

'V' आकाराच्या शेवरॉन रिंग्स या आपल्या पारंपरिक 'वंक़ी' किंवा बाजूबंदाच्या डिझाइनची आठवण करून देतात. या अंगठ्यांमुळे बोटं लांब आणि सुंदर दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

'जोडी' डायमंड अंगठी

फ्रेंच भाषेत 'टोई एट मोई' (Toi et Moi) याचा अर्थ "तू आणि मी" असा होतो. या अंगठीत दोन डायमंड्स एकमेकांच्या शेजारी ठेवलेले असतात.

Image credits: Pinterest
Marathi

रोझ गोल्ड इन्फिनिटी

रोझ गोल्ड मेटलवर डायमंड्स जडवून तयार केलेली इन्फिनिटी सिम्बॉलची अंगठी. मुलींच्या मॉडर्न कपड्यांवर ही डायमंड रिंग खूपच छान दिसते.

Image credits: Pinterest
Marathi

एंगेजमेंट डायमंड रिंग

साखरपुडा किंवा इतर खास कार्यक्रमांसाठी अशा प्रकारची डायमंड रिंग अगदी परफेक्ट ठरते.

Image credits: India Mart

१५ ऑगस्टला स्पेशल इअरिंग्स करा खरेदी, ३०० रुपयांत मिळणार डिझाईन खास

श्रावण महिन्यात करा १ ग्रॅमचे दागिने, डिझाईन पाहून पडाल प्रेमात

Gold Rings: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सुंदर अंगठ्या, रोजच्या वापरासाठी ठरतात बेस्ट!

Chapati: तुम्ही चपाती थेट गॅसवर भाजता? मग हे धोके आधी जाणून घ्या