आपण श्रावण महिन्यात एक ग्रॅम सोन्याचं जाळीदार लॉकेट बनवू शकता. त्यामुळं आपला लूक पूर्णपणे बदलून जाईल. हे लॉकेट कमी किंमतीत मिळून जाईल.
राजस्थानी गोल्ड लॉकेट १ ग्रॅममध्ये भारी येतं. यामध्ये येणारी नक्षी आणि डिझाईन आकर्षक असते.
आपण शिवरात्रीच्या दिवशी सर्क्युलर डिझाईन राउंड लॉकेट खरेदी करा. ते लॉकेट आपल्याला कमी पैशात सहजपणे मिळून जाईल.
फ्लावर डिझाईन गोल्डन रॉकेट हे युनिक आहे. त्यामध्ये आपल्याला एक फ्लॉवरची डिझाईन मिळते. यामध्ये येणार मॉडर्न डिझाईन क्वालिटी आहे.
१ ग्रॅम डिझाईनमध्ये बॉर्डर लीफ रॉकेट न्यू भारी येत. त्यामध्ये येणारे घुंगरू आणि डिझाईन आकर्षक असते.
Gold Rings: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सुंदर अंगठ्या, रोजच्या वापरासाठी ठरतात बेस्ट!
Chapati: तुम्ही चपाती थेट गॅसवर भाजता? मग हे धोके आधी जाणून घ्या
Tata Tiago EV: टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती माहितीये?
फ्लोरल सिल्व्हर डिझाईनचे आकर्षक पर्याय, पाहून पडाल प्रेमात