Marathi

१५ ऑगस्टला स्पेशल इअरिंग्स करा खरेदी, ३०० रुपयांत मिळणार डिझाईन खास

Marathi

तिरंगा स्टोन झुमकी डिझाईन

१५ ऑगस्टला आपण तिरंगा स्टोन झूमकी डिझाईन खरेदी करू शकता. आपण सिम्पल डिझाईनमध्ये २६९ रुपयांमध्ये हे खरेदी करू शकता.

Image credits: INSTAGRAM
Marathi

मंडला आर्ट इअरिंग

आपल्याला साधा लूक हवा असेल तर मंडला आर्ट इअरिंग घालून पाहू शकता. आपण ऍमेझॉनवर हे ३०० रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहे.

Image credits: INSTAGRAM
Marathi

टेसल्स इअररिंग

हलक्या वजनामध्ये आपण टेसल्स इअररिंग्ज आपल्याला हलक्या वजनात मिळून जातील. याला ऑनलाईन आपण २०० रुपयात खरेदी करू शकता.

Image credits: INSTAGRAM
Marathi

तिरंगा स्टाईल लॉन्ग इअरिंग

सिम्पल पण साध्या लूकमध्ये आपल्याला तिरंगा स्टाईल लॉन्ग इअरिंग सहजपणे मिळून जातील. हे आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन १३० रुपयांमध्ये मिळून जाईल.

Image credits: INSTAGRAM
Marathi

क्रोशिया रंग तिरंगा हूप बाळी

आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वेगळं दिसायचं असेल तर क्रोशिया रंग तिरंगा हूप बाळी हा बेस्ट पर्याय आहे. आपण १४९ रुपयात ते खरेदी करू शकता.

Image credits: INSTAGRAM

श्रावण महिन्यात करा १ ग्रॅमचे दागिने, डिझाईन पाहून पडाल प्रेमात

Gold Rings: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सुंदर अंगठ्या, रोजच्या वापरासाठी ठरतात बेस्ट!

Chapati: तुम्ही चपाती थेट गॅसवर भाजता? मग हे धोके आधी जाणून घ्या

Tata Tiago EV: टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती माहितीये?