हे झुमके दिसायला छोटे असले तरी घातल्यावर खूप सुंदर दिसतात. तुम्ही हे रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता. हे कमी वजनात सहज मिळतात.
या डिझाइनमध्ये क्लासिक दक्षिण भारतीय दागिन्यांप्रमाणे लाल-हिरव्या रंगाचे खडे आणि कमळाच्या फुलाचा आकार असतो. यामुळे एक सुंदर पारंपरिक लूक मिळतो.
मोराच्या जोडीच्या डिझाइनमुळे हे झुमके खूप नाजूक दिसतात. हे फक्त पारंपरिक कपड्यांवरच नाही, तर आधुनिक कुर्तींवरही खूप छान दिसतात.
या सिंपल डिझाइनमध्ये खालच्या बाजूला सोन्याचे छोटे मणी किंवा मोती लावलेले असतात. हे कानाला जड वाटत नाहीत, त्यामुळे रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत.
चमक नसलेले, जुन्या काळातील रॉयल लूक देणारे हे मॅट फिनिश झुमके आहेत. हे साध्या ड्रेसलाही लगेच ग्रँड लूक देतात. सध्या हाच ट्रेंड सुरू आहे.
एव्हरग्रीन फ्लोरल डिझाइनखाली लटकणारे छोटे झुमके, हे डिझाइन सर्व वयोगटातील महिलांना आणि सर्व प्रकारच्या कपड्यांवर शोभून दिसतं.
Diamond Rings : डोळे दिपवणारे डिझाइन्स; अशी एक तरी डायमंड रिंग तुमच्याकडे हवीच!
१५ ऑगस्टला स्पेशल इअरिंग्स करा खरेदी, ३०० रुपयांत मिळणार डिझाईन खास
श्रावण महिन्यात करा १ ग्रॅमचे दागिने, डिझाईन पाहून पडाल प्रेमात
Gold Rings: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सुंदर अंगठ्या, रोजच्या वापरासाठी ठरतात बेस्ट!