Marathi

टीव्हीची स्क्रिन अशी करा स्वच्छ, नुकसानही होणार नाही

Marathi

टीव्ही स्क्रीन क्लिनिंग

टीव्ही स्क्रीन सुरक्षितपणे साफ करण्यासाठी, सर्वात आधी टीव्ही बंद करा. टीव्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो साफ करायला सुरुवात करा.

Image credits: pexels.com
Marathi

धूळ कशी काढायची?

टीव्हीवरील धूळ पुसण्यासाठी फक्त मऊ आणि कोरडे मायक्रोफायबर कापड वापरा. यामुळे तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर कोणतेही ओरखडे पडणार नाहीत.

Image credits: Gemini AI
Marathi

हळुवारपणे पुसून घ्या

स्क्रीनवर बोटांचे ठसे किंवा डाग असल्यास, कापड कोमट पाण्यात थोडे ओले करा. त्यानंतर स्क्रीन अगदी हळुवारपणे पुसून घ्या.

Image credits: Gemini AI
Marathi

ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा

येथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. टीव्ही स्क्रीनवर कधीही पाणी किंवा क्लिनर थेट स्प्रे करू नका.

Image credits: Gemini AI
Marathi

टीव्ही टिकेल जास्त काळ

मायक्रोफायबर कापडाने टीव्ही साफ केल्यास तो जास्त काळ सुरक्षित राहतो. तसेच तुमचा टीव्ही नेहमी अगदी नव्यासारखा चमकत राहील.

Image credits: Gemini AI

Earbuds Cleaning : इयरबड्स कसे आणि किती दिवसांनी स्वच्छ करावेत?

Business Location : कोणता व्यवसाय कुठे सुरू करावा? जाणून घ्या योग्य जागा

टाटाच्या 'या' 3 गाड्यांचा बाजारात धुमाकूळ, विक्रीत ठरल्या नंबर वन!

रात्री फोन वापरता? मग डोळ्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 'ही' एक सेटिंग बदला!