Marathi

इयरबड्स वापरताय?

आपण अनेकदा खिशात किंवा बॅगेत इयरबड्स ठेवतो. घरातही ते कुठेही पडलेले असतात.

Marathi

कानांना नुकसान

इयरबड्समध्ये इयरवॅक्स, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या कानांना गंभीर नुकसान होऊ शकते.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

साफसफाईची पद्धत

साफसफाई करण्यापूर्वी इयरबड्स मोबाईल किंवा लॅपटॉपपासून डिस्कनेक्ट करा. त्यानंतर एका कोरड्या कापडाने ते स्वच्छ पुसून घ्या.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

ब्रशचा वापर

इयरबड्सचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश वापरू शकता. यामुळे आत साचलेली धूळ आणि वॅक्स सहज निघून जाते.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

पाण्याचा वापर टाळा

इयरबड्स हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे. त्यामुळे ते पाण्याने किंवा ओल्या कापडाने चुकूनही साफ करू नका.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

किती दिवसांनी साफ करावेत?

हे पूर्णपणे तुमच्या वापरावर अवलंबून असते. जर तुम्ही रोज इयरबड्स वापरत असाल, तर ते नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे.

Image credits: Gemini AI Generated

Business Location : कोणता व्यवसाय कुठे सुरू करावा? जाणून घ्या योग्य जागा

टाटाच्या 'या' 3 गाड्यांचा बाजारात धुमाकूळ, विक्रीत ठरल्या नंबर वन!

रात्री फोन वापरता? मग डोळ्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 'ही' एक सेटिंग बदला!

मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो परत कसे मिळवायचे? वाचा ट्रिक्स!