Marathi

बिझनेस लोकेशन

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो नेमका कुठे सुरू करायचा, याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Marathi

शहाळे किंवा नारळ पाणी विक्री

शहरातील ट्रॅफिक सिग्नल, हायवेच्या कडेला किंवा कॉर्पोरेट ऑफिसच्या जवळ हा व्यवसाय सुरू केल्यास चांगला फायदा होतो.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

झेरॉक्स, ऑनलाईन सेंटर आणि सायबर कॅफे

कोर्ट, शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करणे नेहमीच फायद्याचे ठरते.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

अंड्यांचे दुकान

जिमच्या समोर किंवा आसपास अंड्यांचे दुकान सुरू केल्यास ग्राहकांची चांगली गर्दी मिळते.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

हॉटेल (व्हेज आणि नॉन-व्हेज)

बस स्टँड, कॉलेज, सरकारी आणि खाजगी कार्यालये तसेच मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी हॉटेल सुरू करणे उत्तम पर्याय आहे.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

हेअर कटिंग सलून

कार वॉश सर्व्हिस सेंटरच्या जवळ किंवा रहिवासी भागात (Residential Area) सलून सुरू केल्यास चांगला व्यवसाय होतो.

Image credits: Gemini AI Generated
Marathi

पार्किंग सर्व्हिस

मार्केट, मंदिरे, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडसारख्या जास्त गर्दी असणाऱ्या ठिकाणी पार्किंग सर्व्हिस सुरू करू शकता.

Image credits: Gemini AI Generated

टाटाच्या 'या' 3 गाड्यांचा बाजारात धुमाकूळ, विक्रीत ठरल्या नंबर वन!

रात्री फोन वापरता? मग डोळ्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 'ही' एक सेटिंग बदला!

मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो परत कसे मिळवायचे? वाचा ट्रिक्स!

बायकोला द्या खास गिफ्ट; या सुंदर डिझाईन्स पाहून ती म्हणेल ‘वा!’