भारतीय बाजारात सध्या टाटा मोटर्सच्या गाड्यांची मोठी चलती आहे. विक्रीमध्ये कोणत्या तीन गाड्यांनी बाजी मारली आहे, ते पाहूया.
Image credits: X@basedauto
Marathi
टाटाच्या 'या' गाड्यांची बाजारात चलती
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्स सुसाट धावत आहे. विशेषतः कंपनीची काही मॉडेल्स विक्रीचे नवे विक्रम रचत आहेत. चला, या गाड्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Image credits: टाटा वेबसाइट
Marathi
सगळ्यांच्या नजरा टाटा पंचवर
सध्या भारतीय कार बाजारात फक्त एकाच गाडीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे टाटा पंच. या गाडीने विक्रीच्या बाबतीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Image credits: एक्स (ट्विटर)
Marathi
नंबर 1 वर कोणती गाडी आहे?
विक्रीच्या आकडेवारीत टाटा पंच गाडीने पहिलं स्थान पटकावलं आहे. या गाडीच्या जवळपास 20,977 युनिट्सची विक्री झाली आहे.
Image credits: एक्स (ट्विटर)
Marathi
दुसऱ्या क्रमांकावर कोणती कार?
या यादीत दुसरं स्थानही टाटा कंपनीच्याच गाडीने मिळवलं आहे. टाटा नेक्सॉनच्या सुमारे 19,810 युनिट्सची विक्री झाली.
Image credits: फेसबुक
Marathi
तिसऱ्या स्थानी ह्युंदाई क्रेटा
या यादीत ह्युंदाई क्रेटाने तिसरं स्थान मिळवलं आहे. या गाडीच्या जवळपास 17,778 युनिट्सची विक्री झाली आहे.