रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर सोमवार २८ ऑक्टोबर बोनस शेअरमध्ये मिळणार आहे. शेअर खरेदी करावा का नाही याचा आर्थिक सल्लागाराने माहिती घ्यावी.
सोमवारी सकाळी रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर १,३२३ रुपयांवर ट्रेड होत आहे. या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला आर्थिक सल्ल्लागाराने दिला आहे.
शेअर मार्केटमध्ये रिलायन्सचा शेअर खरेदी का नाही, याबद्दल आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्यायला हवा. तो शेअर खरेदी करताना काळजी घ्यावी.
रिलायन्स इंडस्ट्री वेग वेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असून ३ ते ४ वर्षात महसूल वाढवण्याचं लक्ष आहे.
अनेक मार्केट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार रिलायन्स ग्रीन एनर्जीवर फोकस करत आहे. या शेअरमधून चांगली गुंतवणूक करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सोने खरेदी करताना ५ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल फसवणूक
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने की चांदी, कशातील गुंतवणूक राहील उत्तम?
10 रुपयांच्या गोष्टीनं किचनपासून बाथरूमपर्यंत करा साफसफाई, येईल चमक
शेअर मार्केटमधून महिनाभरात गुंतवणूकदारांचे ४० लाख कोटींचे नुकसान