धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदीची किंमत महाग होणार आहे. या दिवशी सोन्याचे कॉइन करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे.
चांदीची किंमत या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर वाढत गेली आहे. जानेवारी २०२४ मध्ये एक किलो चांदी ७३,३९५ रुपयांवर होती, ती आता ९८,००० रुपये झाली आहे.
आता सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोन्याची किंमत ८० हजारांच्या पुढे आली आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सोन्याची किंमत ७९,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सोने आणि चांदी यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आता भविष्यात या दोनही धातूंच्या किंमती वाढल्या आहेत.
सोने आणि चांदीच्या किंमती मोठया प्रमाणावर वाढणार असून आता त्या कमी होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चांदीची किंमत दिवाळीच्या आधी १ लाखांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे चांदीची खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
सोन्याच्या किंमती वाढणार असून त्या ८० हजारांच्या पुढे जाणार आहे ते खरेदी करण्याची संधी आहे.