Marathi

10 रुपयांच्या गोष्टीनं किचनपासून बाथरूमपर्यंत करा साफसफाई, येईल चमक

Marathi

इनोचा उपयोग करून करा घराची साफसफाई

इनोचा वापर करताना घराची साफसफाई सहजपणे करता येते. याच्या वापरामुळे भांड्यांना एक चमक मिळून जाते. 

Image credits: social media
Marathi

गॅस बर्नर साफ करा

गॅसच्या बर्नरमधून काही काळानंतर गॅसची फ्लेम येणे कमी होत जाते. पाणी आणि इनोच्या मदतीने गॅस साफ केल्यावर त्यामधून चांगल्या प्रकारे गॅस बाहेर येऊ लागतो. 

Image credits: social media
Marathi

टॉयलेट सीटची साफ सफाई

इनोच्या मदतीने आपण टॉयलेट सीटची सहजपणे साफ सफाई करू शकता. इनोची पेस्ट बनवून टॉयलेट सीट साफ केल्यास ते चमकून निघेल. 

Image credits: Freepik
Marathi

ग्रीस काढून टाकायला होईल मदत

ग्रीस काढून टाकायला आपल्याला इनोची मदत सहजपणे होऊ शकते. आपण इनोचा वापर केल्यास ग्रीस निघून तिथे चमक येऊ शकते. 

Image credits: Freepik
Marathi

बेसिनची साफ सफाई करा

एक्सपार्यर्ड झालेल्या इनोच्या मदतीने आपण किचनच्या बेसिनची साफ सफाई करू शकता. पाण्याची मदतीने ही साफ सफाई पटकन करता येईल. 

Image credits: Freepik
Marathi

बाथरूमच्या नळाची साफ सफाई

बाथरूमच्या नळाला साफ करण्यासाठी आपण इनोचा वापर करू शकता. या पेस्टला नळावर लावून नंतर तो व्यवस्थित धुवून काढता येईल. 

Image credits: Freepik
Marathi

पांढऱ्या कपड्यां

आपले पांढरे कपडे पिवळे झाले असल्यास आपण इनोच्या मदतीने साफ सफाई करू शकतो. इनोच्या पाण्यातून काढून त्याला व्यवस्थित धुता येऊ शकते. 

Image credits: Freepik

शेअर मार्केटमधून महिनाभरात गुंतवणूकदारांचे ४० लाख कोटींचे नुकसान

इंडसइंड बँकेचा शेअर विकण्याचा सल्ला, काय आहे कारण?

Mobile Charger काळा पडलाय? या ट्रिक्सने करा स्वच्छ

दिवाळीआधी सोनं 80 हजारांच्या पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर