दिवाळीच्या दिवशी सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. यावेळी काळजी घेणं आवश्यक असत.
२४ कॅरेट सोन्यापासून ज्वेलरी बनत नाही. ज्वेलरी बनवण्यासाठी २२, २० आणि १८ ज्वेलरी बनवली जाते.
आपल्या शहरात सोन्याचा भाव किती आहे, ते जाणून घ्या.प्रत्येक शहरामध्ये सोन्याचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
सोने खरेदी करण्याच्या आधी कॅरेट बाबत माहिती घ्यायला हवी. शुद्धता आणि किंमत सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असते.