महागड्या क्रीममध्ये रसायने असतात जी त्वचेला हानी पोहोचवू शकतात. घरगुती उपायांमध्ये रसायने नसतात, म्हणून ते त्वचेसाठी चांगले असतात.
चेहऱ्याला कोरफडीचा गर लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि सुरकुत्या कमी होतात. दररोज चेहऱ्याला ताजा कोरफडीचा गर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि मध त्वचेला मऊ करते. दोन्ही एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चांगले परिणाम मिळतात. आठवड्यातून 2-3 वेळा वापरा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला नारळ तेल लावून मालिश केल्याने सुरकुत्या कमी होतात.
एक पिकलेले केळे चोळून त्यात थोडे दूध घालून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनी धुवा. हे सुरकुत्या येण्यापासून रोखते.
चंदन सुरकुत्या कमी करते आणि गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते. दोन्ही एकत्र करून फेसपॅक लावा.
त्वचा सुरकुत्यांशिवाय निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.
तुम्हाला दूध आवडत नाही.. काही हरकत नाही, यातून तु्म्हाला मिळेल कॅल्शियम
Chicken and Eggs न खाता प्रोटीन मिळवण्याचे हे आहेत सोपे उपाय
Dull Clothes चमकदार करण्यासाठी वाचा या ७ सोप्या टिप्स
आज रविवारी टेस्टला द्या हटके ट्विट्स, बनवा 7 प्रकारचे Punjabi Stuff पराठे