Marathi

प्रोटीन मिळवण्याचे सोपे उपाय

प्रोटीन मिळवण्यासाठीचे इतर काही आहाराविषयी जाणून घ्या.
Marathi

डाळींचे प्रकार

अर्धा कप डाळींपासून ८ ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे मूग, हरभरा, चणा, मसूर, तूर इत्यादी डाळी खाऊ शकता.
Marathi

ग्रीक योगर्ट

ग्रीक योगर्ट आहारात समाविष्ट केल्याने प्रोटीन मिळण्यास मदत होते.
Marathi

चीज

चीज आहारात समाविष्ट केल्याने प्रोटीन मिळण्यास मदत होते.
Marathi

पनीर

१०० ग्रॅम पनीरमध्ये १८-२० ग्रॅम प्रोटीन असते.
Marathi

हिरवी वाटाणा

१०० ग्रॅम हिरव्या वाटण्यामध्ये पाच ग्रॅम प्रोटीन असते.
Marathi

शेंगदाणे

१०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये २५ ग्रॅम प्रोटीन असते.
Marathi

बदाम

१०० ग्रॅम बदाम मध्ये २१ ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे बदाम आहारात समाविष्ट करा.
Marathi

बिया

फ्लॅक्स सीड, चिया सीड यांसारख्या बियांमध्येही प्रोटीन असते.

Dull Clothes चमकदार करण्यासाठी वाचा या ७ सोप्या टिप्स

आज रविवारी टेस्टला द्या हटके ट्विट्स, बनवा 7 प्रकारचे Punjabi Stuff पराठे

आज रविवारी नाश्ट्यात तयार करा कुरकुरीत रवा डोसा, वाचा Tips

जाणून घ्या, पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे, वेळीच व्हा सावध