मोबाइलचा चार्जर वापरल्यानंतर काळा पडतो. याशिवाय चार्जरची वायर देखील अस्वच्छ होते. अशातच चार्जर नवाकोरा दिसण्यासाठी पुढील काही ट्रिक्स वापरू शकता.
बेकिंस सोडा पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. अस्वच्छ चार्जरवर बेकिंग सोड्याची पेस्ट लावून कापडाने पुसून घ्या.
अस्वच्छ चार्जरची केबल स्वच्छ करण्यासाठी शेविंग क्रिमची मदत घेऊ शकता. यासाठी चार्जरवर शेविंग क्रिम 5-6 मिनिटे लावून ठेवा आणि पुसून घ्या.
एक कप पाण्यात 3-4 चमचे व्हाइट व्हिनेगर मिक्स करा. यानंतर एका स्वच्छ कापडाने चार्जरसह वायर पुसून घ्या.
डिटर्जेंटचा वापर करुनही चार्जरची वायर स्वच्छ करु शकता. लिक्विड डिटर्जेंटमध्ये थोडे पाणी मिक्स करुन त्याने चार्जर पुसून घ्या.
चार्जरची वायर स्वच्छ करण्यासाठी भिजवू नये. केवळ कापडाने पुसून घ्यावी.
चार्जर अस्वच्छ होऊ नये म्हणून दररोज पुसून घ्या. याशिवाय ओलसर ठिकाणी चार्जर अजिबात ठेवू नका.
दिवाळीआधी सोनं 80 हजारांच्या पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Share Market : ११% पेक्षा जास्त वाढला IT शेअर, 'या' स्टॉकवर ठेवा लक्ष
Gold Price Today : दिल्लीपासून मुंबईपर्यंत, आज किती आहे सोन्याचा भाव?
धनत्रयोदशीच्या आधी रेकॉर्ड भावात सोन्याची विक्री, जाणून घ्या आजचा भाव