टीसीएस कंपनीचे शेअर आज सकाळी ११ वाजता ४,२५८.७० रुपयांवर सुरु आहे. या कंपनीची मार्केट साईज १५,३९,५५० रुपये आहे.
गुरुवारी सकाळी TATA Elxsci Share हा सकाळी ३% वाढीसह ७,८२६. ८० रुपयांवर सुरु आहे. या कंपनीची मार्केट साईज ही ४९,००६ कोटी रुपये आहे.
गुरुवारी सकाळी TATA Steel Share सकाळी ११ वाजता तेजीत होता, तो सकाळी १६०.४४ रुपयांवर ट्रेंड करत होता. कंपनीची मार्केट साईज १,९९,७३५ कोटी रुपये आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता टाटा मोटर्सचा शेअरची किंमत कमी झाली असून ती ९३४.७५ रुपये झाली आहे. या कंपनीचा मार्केट कॅप हा ३,४५,६१६ कोटी रुपये आहे.
TATA Chemical कंपनीचा शेअर हा सकाळी ५.६९% तेजीसह १,१६८ रुपयांवर उघडला आहे. या कंपनीची मार्केट साईज ही २९,६६७ कोटी आहे.
मोतीसारख्या चमकतील लाईट, दिवाळीच्या आधी अशी करा साफ सफाई
WhatsApp वर सीक्रेट चॅट्स असे लपवा, पाहा खास ट्रिक
Cotton Day 2024 : प्रत्येक महिलेजवळ असायला हव्या ८ कॉटनच्या साड्या
सोने स्वस्त की महाग : चेक करा १० ग्रॅम गोल्डचा आजचा भाव किती