Marathi

हिवाळ्यात दाबून जेवल्यावर वजन कमी कसं करायचं, या ट्रीक्सचा करा वापर

Marathi

सूर्यनमस्कार

१०–१२ सूर्यनमस्कार रोज केल्यास शरीराची मेटाबॉलिझम वाढते, पोटाची चरबी कमी होते आणि शरीराला उबदारपणा मिळतो. आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज सूर्यनमस्कार घालायला हवेत.

Image credits: meta ai
Marathi

स्क्वॅट्स

पाय, कंबर आणि कोअर स्ट्रेंथ वाढवणारा हा जबरदस्त व्यायाम आहे. वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा व्यायाम असून आपण हा व्यायाम केल्यानंतर आपलं वजन कमी व्हायला मदत मिळेल.

Image credits: meta ai
Marathi

प्लँक (Plank)

पोटाची चरबी विरघळवण्यासाठी प्लँक हा हिवाळ्यातील बेस्ट व्यायाम ठरत आहे. दररोज 30-40 सेकंद सुरू करा आणि हळूहळू वेळ वाढवा. त्यानंतर आपण पोट कमी करण्यासाठी या व्यायामाचा वापर करू शकता.

Image credits: meta ai
Marathi

जॉगिंग किंवा धीम्या गतीने धावणे

हिवाळ्यात धावल्याने शरीर पटकन उबदार होतं आणि कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होते. त्यामुळं सकाळी आपण रोज पळायला जायला हवं, गरज असेल तर मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन आपण सहभागी होऊ शकता.

Image credits: meta ai
Marathi

रोप स्किपिंग (Skipping Rope)

५–१० मिनिटे दोरीवर उड्या मारल्याने शरीराला जबरदस्त कार्डिओ मिळतो आणि कॅलरी पटकन कमी होते. त्यामुळं दोरीवर उड्या मारण्याचा सराव ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या त्या वेळी करून पाहावा.

Image credits: meta ai

सासूबाई गिफ्ट पाहून लागतील रडायला, ५ ग्रॅम सोन्याचे टॉप्स लई क्लास

देखमुख कुटुंबासारखा राहिल रुबाब, नेसा जेनेलियासारख्या 6 घरंदाज साड्या!

५०० रुपयाचं मंगळसूत्र गळ्यात दिसेल भारी, बायको म्हणेल नवरा माझा गुणाचा

नवीन वर्षात करून पहा हे संकल्प, स्वतःतला बदल पाहून वाटेल ढीगभर अभिमान