Marathi

सरकारी ऑर्डर मिळाल्यानंतर या शेअरची वाढणार किंमत, खरेदी करायचा सल्ला

Marathi

लार्सन अँड टुब्रो लिमिटेडची मोठी डील

लार्सन अँड टुब्रोलिमिटेडच्या रक्षा मंत्रालयाची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ७६२८ कोटींचं काम मिळालं नसून शुक्रवार २० डिसेंबर रोजी मोहोर लागली आहे. 

Image credits: freepik
Marathi

L&T कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली

अधिक माहिती घेतली असता L&T ला ७६२८ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. तोफ खरेदी करण्यासाठी हि ऑर्डर देण्यात आली आहे. 

Image credits: freepik
Marathi

L&T शेअरची किंमत

लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी झाली आहे. सोमवारी या शेअरमध्ये तेजी येण्याची अपेक्षा असून ३६२९ रुपये शेअरची किंमत आहे. 

Image credits: freepik
Marathi

L&T शेअरचा रिटर्न

L&T कंपनीचा शेअर ४% ने वाढला आहे. या शेअरने मागील पाच वर्षांमध्ये १७६.६७% वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Image credits: freepik
Marathi

L&T चा शेअरची हाय लेव्हल

L&T शेअरची हाय किंमत ३९६३ रुपये असून सर्वात लो ३१७५ रुपये झाला आहे. या शेअरमध्ये चांगली ग्रोथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Image credits: Freepik@illust_unicorn
Marathi

शेअरची टार्गेट किंमत

L&T शेअरची टार्गेट किंमत देण्यात आली आहे. यामध्ये १ वर्षासाठी ४२१० रुपये टार्गेट देण्यात आलं असून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Image credits: freepik

२० डिसेंबर: 'हे' १० शेअर खरेदी केल्यास शुक्रवारी पैशांचा पाऊस पडणार

Mobikwik vs Vishal Mega Mart: कोणता शेअर विकायचा, कोणता खरेदी करायचा?

New Year Investment: २०२४ मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम SIP Funds

Personal Finance: २५,००० पगारात घराचे आर्थिक नियोजन कस करावं?