Marathi

Personal Finance: २५,००० पगारात घराचे आर्थिक नियोजन कस करावं?

Marathi

बजेट तयार करा

पगाराचे ५०% गरजेच्या खर्चासाठी, ३०% इच्छित खर्चासाठी आणि २०% बचतीसाठी नियोजन करा. पैशांची विभागणी करून खर्च करायला शिका. 

Image credits: Getty
Marathi

घरखर्चाचे नियोजन

रगुती खर्च (भाजी, किराणा, वीज) यांचे बजेट दर महिन्याला ठरवून ठेवा. जास्त खर्च होणाऱ्या गोष्टी टाळा: बाहेर खाणे कमी करा, अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळा. 

Image credits: iSTOCK
Marathi

बचत आणि आपत्कालीन निधी

प्रत्येक महिन्याला २०% बचतीत टाका (जसे की ₹५,०००). आपत्कालीन निधी तयार करा: कमीत कमी ३-६ महिन्यांचा खर्च वेगळ्या खात्यात ठेवा. सिप (SIP) मध्ये दरमहा ₹५००-₹१,००० गुंतवा.

Image credits: iSTOCK
Marathi

कर्ज टाळा आणि वाचवा

क्रेडिट कार्डचे अविचाराने वापर टाळा. जर कर्ज असेल, तर त्याची वेळेवर परतफेड करा. अनावश्यक ईएमआय घेतल्याने आर्थिक अडचण येऊ शकते. 

Image credits: iSTOCK
Marathi

कुटुंबासाठी विमा घ्या

आरोग्य विमा आणि जीवन विमा यावर खर्च करा. कमीत कमी ₹५००-₹१,००० मध्ये बेसिक प्लॅन मिळतो. आरोग्य खर्च अचानक वाढल्यास तुमच्या बचतीवर परिणाम होणार नाही.

Image credits: iSTOCK
Marathi

लघु-कालीन आणि दीर्घ-कालीन उद्दिष्टे

लघु उद्दिष्टे (६-१२ महिने): तुमचा सायकल, नवीन फ्रीज यासारख्या गोष्टींसाठी बचत करा. दीर्घ उद्दिष्टे (५-१० वर्ष) फंड तयार करा घर किंवा मुलांच्या शिक्षणासाठी करून ठेवा. 

Image credits: iSTOCK
Marathi

प्रत्येक महिन्याचा खर्च करा

प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा. यासाठी मोबाईल अ‍ॅप्स वापरा. पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) किंवा रेकरिंग डिपॉझिट (RD) सारखे सुरक्षित पर्याय निवडा.

Image credits: iSTOCK

भारतीय रेल्वेत कोण करू शकतो मोफत प्रवास?

Jobs Opportunity: २०२४ मध्ये कोणत्या क्षेत्रात मिळणार Jobs च्या संधी?

New Year 2024: Imformation Technology क्षेत्रात job कसा मिळवावा?

ATM मधून PF कसा आणि केव्हा काढता येणार?, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!