Marathi

Mobikwik vs Vishal Mega Mart: कोणता शेअर विकायचा, कोणता खरेदी करायचा?

Marathi

Mobikwik Share Price

मोबिक्विक शेअरची लिस्टिंग चांगली झाली आहे. शेअर ५८% च्या प्रीमियमवर लिस्ट झाला आहे. या शेअरची इश्यू किंमत २७९ रुपये आहे. 

Image credits: Social media
Marathi

Mobikwik Share High Level Price

मोबिक्विक कंपनीचा शेअर लिस्ट झाल्यानंतर ८७% ने वाढला आहे. या शेअरने इंट्रा डे ५२४ रुपये झाली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांची २४५ रुपयांची कमाई केली आहे. 

Image credits: Meta AI
Marathi

मोबिक्विक कंपनीच्या शेअरची विक्री करावी?

मार्केट एक्स्पर्टने मोबिक्विक कंपनीचा लिस्टिंग चांगली आहे. या शेअरची खरेदी करून दीर्घकाळासाठी तो पोर्टफोलिओमध्ये ठेवावा. 

Image credits: freepik
Marathi

Vishal Mega Mart Share Price

विशाल मेगा मार्टच्या आयपीओने चांगली ओपनिंग केली आहे. या शेअरची इश्यू प्राईस ७८ रुपये असल्याची माहिती दिली आहे. 

Image credits: freepik
Marathi

Vishal Mega Mart Share: विक्री करायची कि होल्ड करायचा?

मार्केट एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार या शेअरला होल्ड करण्यास सांगितलं आहे. कंपनीचे भविष्यातील चांगले प्लॅन असून त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. 

Image credits: freepik
Marathi

नोट

शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. 

Image credits: Freepik@illust_unicorn

New Year Investment: २०२४ मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम SIP Funds

Personal Finance: २५,००० पगारात घराचे आर्थिक नियोजन कस करावं?

भारतीय रेल्वेत कोण करू शकतो मोफत प्रवास?

Jobs Opportunity: २०२४ मध्ये कोणत्या क्षेत्रात मिळणार Jobs च्या संधी?