Marathi

New Year Investment: २०२४ मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम SIP फंड्स

Marathi

HDFC Mid-Cap Opportunities Fund

  • मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड. 
  • तीन ते पाच वर्षे कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी योग्य. 
  • २०२४ मध्ये एक वर्षाचा परतावा: ५६.५७%.
Image credits: iStock
Marathi

Parag Parikh Flexi Cap Fund

  • मोठ्या, मध्यम, आणि लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा लवचिक फंड. 
  • जोखमीची पातळी मध्यम; २०२४ मध्ये परतावा: ४२.६२%.
Image credits: freepik
Marathi

ICICI Prudential Bluechip Fund

  • दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक. 
  • परतावा: ३९.८%.
Image credits: freepik
Marathi

Nippon India Small Cap Fund

  • लहान कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणारा उच्च-जोखीम फंड. 
  • २०२४ मध्ये परतावा: ५८.२३%.
Image credits: Getty
Marathi

HDFC Balanced Advantage Fund

  • इक्विटी व डेट (कर्जरोख्यांमध्ये) गुंतवणूक करणारा फंड. 
  • मोठ्या, मध्यम, व लहान कंपन्यांमध्ये समतोल वाटप.
Image credits: Social media
Marathi

आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या

गुंतवणुकीपूर्वी फंडचे ऐतिहासिक परफॉर्मन्स, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे विश्लेषण आणि जोखमीची क्षमता तपासा. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Image credits: freepik

Personal Finance: २५,००० पगारात घराचे आर्थिक नियोजन कस करावं?

भारतीय रेल्वेत कोण करू शकतो मोफत प्रवास?

Jobs Opportunity: २०२४ मध्ये कोणत्या क्षेत्रात मिळणार Jobs च्या संधी?

New Year 2024: Imformation Technology क्षेत्रात job कसा मिळवावा?