UPS म्हणजे Unified Pension Scheme असा याचा अर्थ होतो. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या योजनेला मंजुरी दिली आहे.
UPS योजनेत तुमचे नाव समाविष्ट व्हावे असे वाटतं असेल तर कमीत कमी २५ वर्ष नोकरीचा कालावधी पूर्ण केलेला असावा.
२५ वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर बेसिक पगाराच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे.
पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला ६० टक्के रक्कम मिळणार आहे.
सोने खरेदीचा प्लॅन? आज
विना कागदपत्रांचा काढता येईल पासपोर्ट, फक्त 'हे' काम करा
मुंबई, दिल्लीसह या प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर
Android युजर्ससाठी आनंदाची बातमी, गुगल लाँच करणार हे धमाकेदार फीचर्स