Marathi

लायसनची गरज नसलेली इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये, जाणून घ्या माहिती

Marathi

इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढली

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मार्केटमध्ये क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यामध्ये खासकरून जास्त रेंज असणाऱ्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

Image credits: BAJAJ
Marathi

Joy e-bike Glob

या गाडीची किंमत मार्केटमध्ये आता ७०,००० रुपये ठेवण्यात आली आहे.या गाडीची स्पीड कमी असल्यामुळं तिला चालवण्यासाठी आपल्याला लायसन्स असण्याची गरज लागत नाही.

Image credits: ATHER
Marathi

अँपिअर रिओ ली

या गटातील दुसरी गाडीची कंपनी हि अँपिअर हि असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये उडी घेतली आहे. LI Plus आणि 80, ज्याची किंमत अनुक्रमे ₹59,000 आणि ₹59,900 (एक्स-शोरूम) आहे. 

Image credits: ATHER
Marathi

Okaya Freedum

ओकाया या कंपनीची इलेक्ट्रिक गाडी मार्केटमध्ये आली आहे. या गाडीची आजची किंमत६९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे मॉडेल 1.4 किलोवॅट प्रति तास पोर्टेबल बॅटरीने चालते.

Image credits: BAJAJ
Marathi

इव्होलेट डर्बी

इव्होलेट डर्बी हि गाडी मार्केटमध्ये आली आहे. हि गाडी एकाच व्हेरियंट आणि दोन कलरमध्ये कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Image credits: ATHER

रूम फ्रेशनरची पडणार नाही गरज, या ५ इनडोअर प्लांटची करा निवड

२०० रुपयात इअर रिंग घालून दाखवा जलवा, पाहून होईल कौतुक

Honda Activa सेव्हन जी मार्केटमध्ये होणार दाखल, जाणून घ्या माहिती

Modern Mangalsutra Designs: रोजच्या वापरासाठी या डिझाईन पहा वापरून