स्मार्टफोनचा डेटा १ मिनिटात करा खाली, या ५ ट्रीक्सचा करून पहा वापर
फोनची मेमरी भरली की फोन हँग होतो, फोटो सेव्ह होत नाहीत आणि अॅप्सही ओपन होत नाहीत. अशावेळी आपण काय करायला हवं हे जाणून घेऊयात.
Utility News Dec 03 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
अनावश्यक फोटो, व्हिडिओ डिलीट करा
गॅलरीमध्ये अनेक स्क्रीनशॉट, रील व्हिडिओ, डुप्लिकेट फोटो असतात. हे क्लीन केल्याने मोठी स्पेस मोकळी होते. त्यामुळं जास्त घेणारं आपण फोटो आणि व्हिडीओ डिलीट करून जागा करू शकतात.
Image credits: Social Media
Marathi
मोठे व्हिडिओ क्लाउडमध्ये टाका
गॅलरीमध्ये अनेक स्क्रीनशॉट, रील व्हिडिओ, डुप्लिकेट फोटो असतात. हे क्लीन केल्याने मोठी स्पेस मोकळी होते. त्यामुळं जास्त घेणारं आपण फोटो आणि व्हिडीओ डिलीट करून जागा करू शकतात.
Image credits: Social Media
Marathi
कॅशे क्लिअर करा
WhatsApp, Instagram, Facebook सारख्या अॅप्सचा कॅशे खूप स्पेस घेतो. सेटिंग → Storage → Clear Cache करा. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा होईल.
Image credits: Social Media
Marathi
WhatsApp Media कंट्रोल करा
WhatsApp ग्रुपमध्ये आलेले फोटो/व्हिडिओ सर्वात जास्त स्टोरेज घेतात. ‘Media Auto-Download’ बंद करा, unwanted फायली डिलीट करा.
Image credits: Social Media
Marathi
वापरत नसलेली डिलिट करा
काही गेम्स व अॅप्स १GB+ स्पेस घेतात. ३ महिन्यांपासून वापरत नसाल तर uninstall करा. त्यामुळं मोबाईलमध्ये मोठी स्पेस नक्कीच उपलब्ध होईल.