Marathi

८५९ रुपयांचा जिओ आणि एअरटेल कंपनीच्या प्लॅनमध्ये काय फरक, जाणून घ्या

आपण आज एअरटेल आणि जिओ या दोनही कंपन्यांच्या प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा प्लॅन ८५९ रुपयांचा असून याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Marathi

रिचार्ज किती लागणार?

रिचार्ज ८५९ चा असून त्याबद्दलचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. रिलायन्स कंपनीच्या ८५९ रुपयांच्या प्लॅनवर १.५ जीबी ऐवजी २ जीबी डेटा उपलब्ध केला जाणार आहे. 

Image credits: Twitter
Marathi

जिओच्या प्लॅनची वैधता काय आहे?

या जिओ प्रीपेड प्लॅनसह नवीन जिओ होम कनेक्शन घेतल्यास 2 महिन्यांची विनामूल्य चाचणी, 50 GB क्लाउड स्टोरेज, तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार विनामूल्य प्रवेश मिळेल.

Image credits: Twitter
Marathi

एअरटेलच्या प्लॅनची माहिती घ्या समजून

एअरटेल कंपनीच्या या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, रिवार्डस मनी यासारखे काही बेनिफिट दिले जातात.

Image credits: Twitter
Marathi

प्लॅनची किती आहे वैधता?

एअरटेल कंपनीच्या या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, रिवार्डस मनी यासारखे काही बेनिफिट दिले जातात.

Image credits: Twitter
Marathi

जिओ आणि एअररटेलच्या प्लॅनमधील फरक

जिओ आणि एअरटेलच्या प्लॅनची किंमत समान आहे. परंतु दोन्ही प्लॅनमध्ये ४२ जीबीचा फरक पडणार आहे. एअरटेलच्या तुलनेत तुम्हाला जिओसह अतिरिक्त पडणार आहे.

Image credits: our own

लहान मुलांना बाहेर कशाला नेता, घरीच बनवा क्रिस्पी मंचुरीयन!

लग्नाच्या आधी ढेरीवरचा घेर पटकन होईल कमी, या ६ टिप्स करा फॉलो

एकापेक्षा अधिक कर्ज घेतल्याने त्रस्त? वाचा कर्जमुक्तीचे 10 सोपे उपाय

उपवासाची मऊ, लुसलुसीत साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?