१ लाख रुपये FD मध्ये ठेवल्यास किती मिळणार पैसे, आकडा वाचून येईल भोवळ
स्टेट बँक ऑफ इंडिया हि एक विश्वासू बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेत आपण जर १ लाखांची एफडी केल्यावर आपल्याला किती परतावा मिळेल हे आपण जाणून घेऊयात.
Utility News Dec 02 2025
Author: vivek panmand Image Credits:iSTOCK
Marathi
सध्याचा एफडीवर व्याजदर किती?
SBI सामान्य ग्राहकांना 3% ते 7% पर्यंत FD व्याजदर देते. कालावधी जास्त असेल, तर व्याजही जास्त मिळत जातं.
Image credits: iSTOCK
Marathi
१ वर्षाची FD (साधारण ग्राहक)
१ वर्षांसाठी व्याजदर सुमारे 6.80% आहे. म्हणजे १ लाख ठेवले तर अंदाजे ₹6,800 व्याज मिळू शकतं. एकूण रक्कम १, ०६, ८०० रुपये मिळू शकते.
Image credits: iSTOCK
Marathi
२ वर्षांची एफडी किती येईल?
२ वर्षांच्या FD साठी दर सुमारे 7.00% पर्यंत जातो. यामध्ये १ लाखांवर जवळपास ₹7,000 चं व्याज मिळू शकतं. एकूण आपल्याला १,०७,००० रुपये मिळतील.
Image credits: iSTOCK
Marathi
५ वर्षांची FD (लाँग-टर्म)
लांब कालावधीच्या FD ला व्याजदर साधारण 6.50% – 7.00% असतो. ५ वर्षे ठेवले तर कंपाऊंडिंगमुळे व्याज रक्कम आणखी वाढत जाते. त्यामुळं आपण दीर्घकाळासाठी रक्कम ठेवण्याचा विचार करावा.
Image credits: iSTOCK
Marathi
सीनियर सिटिझनसाठी अधिक व्याज
सीनियर सिटिझनना SBI 0.50% जास्त व्याज देते. १ लाख FD वर व्याज ₹7,300 ते ₹7,500 पर्यंत जाऊ शकतं.