घरची लक्ष्मी वाऱ्याच्या वेगानं पळणार, Activa मार्केटमध्ये होणार दाखल
होंडा कंपनीची Activa गाडीची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. स्कुटी प्रकारात या गाडीला मोठ्या प्रमाणावर कायमच मागणी असते.
Utility News Dec 07 2025
Author: vivek panmand Image Credits:Google
Marathi
आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार स्टाइलसोबत होंडाची गाडी मार्केटमध्ये
आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार स्टाइलसोबत होंडा कंपनीने त्यांची ऍक्टिव्हा हि गाडी मार्केटमध्ये आणली. लोकप्रिय स्कूटरचे हे नवीन मॉडेल स्टायलिश LED हेडलाइट्सारख्या सुसज्ज असणार आहे.
Image credits: Google
Marathi
गाडीमध्ये कोणते स्पेसिफिकेशन असणार?
सुधारित सस्पेंशन, हायब्रीड इंजिन तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मोठी स्टोरेज क्षमता असे सर्व स्पेसिफिकेशन नवीन गाडीत देण्यात येणार आहेत.
Image credits: Facebook
Marathi
तरुणाईची ठरली पहिली पसंदी
सुरक्षिततेसाठी यामध्ये CBS, पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि रुंद टायर मिळण्याची शक्यता आहे. झिरो मेंटनन्स आणि जास्त रिसेल व्हॅल्यूमुळे Activa 8Gतरुणाईची पहिली पसंती ठरू शकते.
Image credits: Facebook
Marathi
डिझाईन आणि लूकमध्ये केले मोठे बदल
साधे पण प्रीमियम डिझाइन असलेल्या या स्कूटरला होंडाने नवीन रूप दिले आहे. Activa 8G मध्ये शार्प बॉडी लाईन्स, स्टायलिश LED हेडलाइट्स आणि नवीन आकर्षक रंगांचे पर्याय मिळतील.
Image credits: Facebook
Marathi
गाडीतलं तंत्रज्ञान केलं अपडेट
कंपनीने गाडीतलं तंत्रज्ञान अपडेट केलं असून त्यामध्ये अनेक बदल करून टाकले आहेत. सायलेन्ट स्टार्ट, मल्टिपल रायडिंग मोड्स यांसारख्या आधुनिक फीचर्सचीही अपेक्षा आहे.