Marathi

AI च्या युगात नोकरी मिळवण्यासाठी काय करायला हवं, टिप्स जाणून घ्या

Marathi

AI मुळे नोकरीच स्वरूप बदलतंय

AI आणि ऑटोमेशनमुळे पारंपरिक नोकऱ्या कमी होत आहेत. आता कंपन्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि adaptable कर्मचारी हवे आहेत.

Image credits: AI Photo
Marathi

सतत शिकणं आवश्यक

Upskill आणि Reskill करणं अत्यावश्यक आहे.

  • नवीन सॉफ्टवेअर
  • डिजिटल मार्केटिंग
  • कोडिंग
  • डेटा अ‍ॅनालिटिक्स या गोष्टी शिकणं उपयोगी पडेल.
Image credits: AI Photo
Marathi

ऑनलाईन कोर्सचा उपयोग करा

Coursera, edX, Udemy सारख्या प्लॅटफॉर्मवरून कोर्सेस करा. प्रमाणपत्रे मिळवा. LinkedIn प्रोफाइलवर ते शो करा.

Image credits: AI Photo
Marathi

Soft Skill वर काम करा

AI तुमचं काम करू शकतं, पण तुमचं communication, creativity, problem-solving हे कौशल्य तुम्हाला स्वतःला शिकावं लागत.

Image credits: AI Photo
Marathi

डिजिटल पोर्टफोलिओ तयार करा

GitHub, Behance, LinkedIn यावर तुमचं काम अपलोड करा. स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करा. Recruiters ना तुमच skill दिसलं पाहिजे. 

Image credits: AI Photo
Marathi

नेटवर्किंग करा

प्रोफेशनल ग्रुप्स, LinkedIn वापरायला सुरुवात करा. वेबिनार्स, कॉन्फरन्सेसमध्ये सहभागी व्हा. योग्य रिलेशन्स नोकरीपर्यंत पोहोचवू शकतात.

Image credits: AI Photo

आज रविवारी व्हेजमध्ये काय बनवणार? 20 मिनिटांत तयार करा लज्जत वाढवणारे हे 8 पदार्थ

आज रविवारी नॉनव्हेजमध्ये काय बनवणार? घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चिकन करी

Eid Ul Adha 2025 बकरी ईदसाठी घरच्या घरी बनवा मटण कोरमा ते बिरयानी, या ७ चविष्ट नॉनव्हेज डिशेस

Eid Ul Adha 2025 घरच्या घरी 10 मिनिटांत बनवा दुबईचा खास कुनाफा, चवीला आहे बेस्ट