लग्नाच्या आधी ढेरीवरचा घेर पटकन होईल कमी, या ६ टिप्स करा फॉलो
Utility News Nov 29 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
स्मार्ट प्लॅनिंगने वजन करा कमी
स्मार्ट प्लॅनिंग करून आपण पटकन वजन कमी करू शकता. आपण जिमला न जाताही घरच्या घरी व्यायाम करून वजन कमी करू शकाल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Image credits: Getty
Marathi
जेवणाच्या वेळेत दहा तासांचे अंतर ठेवा
आपण जेवणाच्या वेळेत दहा तासांचे अंतर ठेवायला हवे. सकाळी ९ वाजता जेवण केल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता दुसऱ्या वेळेचं जेवण करायला सुरुवात करायची. दिवसभरातील जेवणाच्या वेळा ठरवून घ्या.
Image credits: Getty
Marathi
जेवणासाठी ताटात कोणतं अन्न खायला हवं?
जेवणासाठी ताट बनवल्यानंतर त्यामध्ये आपण भाज्यांचा समावेश करू शकता. खासकरून भाज्यांमध्ये भोपळा, पालक, ब्रोकोली, गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
Image credits: meta ai
Marathi
ब्लोटिंगची समस्या करा कमी
ब्लोटिंगची समस्या कमी केल्यास आपलं वजन कमी होऊ शकत. रोज जिरे आणि बडीशेपचे पाणी प्या. आहारात दही आणि ताक यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
Image credits: Social Media
Marathi
स्ट्रेस नियंत्रित करा
लग्नाच्या आधी आपण जास्त खाल्यास आपल्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते. त्यामुळं रोज १० मिनिटे डीप ब्रिथिंग करा. ५ मिनिटे ध्यान करून ७ ते ८ तासांची झोप घ्या.