Marathi

प्रोस्टेट कर्करोग

प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे दुर्लक्ष करू नका.

Marathi

प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय?

पुरुषांमध्ये आढळणारा एक सामान्य कर्करोग प्रकार म्हणजे प्रोस्टेट कर्करोग. हा कर्करोग प्रोस्टेट ग्रंथीला प्रभावित करतो.

Marathi

प्रोस्टेट कर्करोग

सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून येत नसल्याने प्रोस्टेट कर्करोग उशिरा आढळून येणे सामान्य आहे.

Marathi

प्रोस्टेट ग्रंथी

वीर्य द्रव तयार करणे आणि पुरुष शुक्राच्या योग्य कार्यासाठी मदत करणे हे प्रोस्टेट ग्रंथीचे मुख्य कार्य आहे.

Marathi

प्रोस्टेट कर्करोग

प्रोस्टेट कर्करोग केवळ वयस्कर पुरुषांनाच नव्हे तर तरुणांनाही होऊ शकतो. ४५ वर्षाखालील पुरुषांना हा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो.

Marathi

प्रोस्टेट कर्करोग

प्रोस्टेट कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. वय वाढत जाण्याबरोबर प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो.

Marathi

मलद्वारात वेदना

मलद्वारावर दाब, मलद्वारात वेदना, मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे ही प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

Marathi

लक्षणे

वारंवार लघवी होणे, लघवी करताना त्रास होणे, लघवीत किंवा वीर्यात रक्त येणे ही प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे आहेत.

आज शनिवारी हॉटेलसारखी चिकन करी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी Recipe

आज सकाळी रव्यापासून बनवा या ७ रेसिपी, लहान मुलेही आवडीने खातील

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्यासोबत हे ६ पदार्थ खा

हे आहेत जमिनीवर झोपण्याचे 7 आरोग्यदायी फायदे