फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही फळं खाण्याची योग्य वेळ असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये काही फळं खाणे टाळावीत.
उपाशीपोटी द्राक्षे खाणे हृदयरोग्यांसाठी धोकादायक ठरू शकते.
उपाशीपोटी केळी खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्या वाढू शकतात.
उपाशीपोटी संत्र्याचा रस किंवा फळ खाऊ नये. यामुळे अपचन होऊ शकते.
Eating Eggs Daily आज सकाळी नाश्त्यात खा अंडी, हे आहेत 8 हेल्थ बेनिफिट्स
Coconut Oil वापरा, वजन कमी करा, हे आहेत Surprising Health Benefits
दूधासोबत कोणती फळे खाऊ नयेत, जाणून घ्या अन्यथा आरोग्यावर होतील विपरित परिणाम
Pumpkin Seeds वजन कमी होईल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, हाडे होतील मजबूत