दूधासोबत द्राक्षे, संत्री यांसारखी आंबट फळे खाऊ नयेत. कारण त्यातील आम्ल पचनाच्या समस्या निर्माण करू शकते.
कैरीसोबत कधीही दूध पिऊ नये. कारण कैरीतील आम्ल पचनसंस्थेला बिघडवू शकते.
दूधासोबत पेरू खाल्ल्याने पचन बिघडते. तसेच ऍलर्जीच्या समस्या उद्भवू शकतात.
दूधासोबत पपई कधीही खाऊ नये. अन्यथा जुलाब, अपचन, पूजा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
दूधासोबत डाळिंब कधीही खाऊ नये. हे दोन्ही मिळून तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. विशेषतः उलट्या होऊ शकतात.
अननस कधीही दूधासोबत खाऊ नये. अननसातील आम्ल पचनासाठी हानिकारक ठरू शकते.
दूधासोबत बेदाणे खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. यासोबतच अपचन, जुलाब यासारख्या समस्या उद्भवतात.
Pumpkin Seeds वजन कमी होईल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, हाडे होतील मजबूत
आंब्यापासून बनवा कर्नाटकी पारंपरिक भूतगोज्जू, तोंडाला सुटेल पाणी
भातासोबत सांबार खायचा कंटाळा आलाय, कर्नाटकमधील या 5 Recipes करुन बघा
Gold Rate Today आज शनिवारी महाराष्ट्रासह या राज्यांमधील सोन्याचा दर