Marathi

फॅटी लिव्हर

फॅटी लिव्हरची लक्षणे दुर्लक्ष करू नका.

Marathi

फॅटी लिव्हर आजार

यकृतामध्ये अतिरीक्त चरबी साठल्याने फॅटी लिव्हर होतो.

Marathi

फॅटी लिव्हर आजार

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार जास्त अल्कोहोल सेवनामुळे होतो.

Marathi

फॅटी लिव्हरची लक्षणे

फॅटी लिव्हरची प्रमुख लक्षणे.

Marathi

अतिशय थकवा

पुरेशी विश्रांतीनंतरही थकवा जाणवत असेल तर काळजी घ्या.

Marathi

पोटाचा त्रास

यकृताच्या जागी पोटदुखी किंवा पोट भरल्यासारखे वाटणे.

Marathi

अचानक वजन कमी होणे

प्रयत्न न करताही वजन कमी होणे हे एक लक्षण आहे.

Marathi

रक्तातील साखरेतील बदल

फॅटी लिव्हरमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

Marathi

कावीळ

त्वचेचा आणि डोळ्यांचा पिवळा रंग यकृताच्या समस्येचे लक्षण असू शकते.

तुमची लहान मुले सिजनल भाज्या खात नाहीत, जाणून घ्या या सोप्या Tips

आज गुरुवारी नाश्ट्यात बनवा उडुपी स्टाईल झटपट रवा इडली, तांदुळ-उडीद दाळ भिजवायची गरज नाही

आज गुरुवारी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा, उपवास न करणारेही खायला मागतिल

International Tea Day : हे हर्बल चहा नव्हे तर आरोग्याची गुरुकिल्ली, प्रकृती ठेवा ठणठणीत