टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणजे टाटा टियागो ईव्ही. फीचर्स आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ही टाटा कार घरीच चार्ज करू शकतो. त्यामुळे बाहेर चार्जिंग स्टेशन शोधण्याचं टेन्शन राहत नाही.
कंपनी या कारमध्ये दोन एअरबॅग्ज देते. या कारची किंमत 7.99 लाख ते 11.14 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Instagram Income : इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्रामवरून महिन्याला किती कमावतात? आकडा पाहून थक्क व्हाल
श्रावणात मुलीच्या पायात पहा क्वालिटी पैंजण, पाहून व्हाल खुश
फ्लोरल स्टड इअरिंगच्या आकर्षक डिझाइन्स, पाहून व्हाल खुश
iPhone 17 Pro Max वर फ्लिपकार्टच्या Freedom Sale मध्ये भरघोस डिस्काउंट