सध्या अनेक इन्फ्लुएन्सर्स इन्स्टाग्रामच्या सबस्क्रिप्शन फीचरमधून मोठी कमाई करत आहेत.
इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शनमधून कमाई करणाऱ्यांमध्ये आनिया शर्माचाही समावेश आहे.
इन्स्टाग्राम क्रिएटर दीक्षा गुलाटी सबस्क्रिप्शनमधून महिन्याला 4 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते.
इन्फ्लुएन्सर अदिती मिस्त्री इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शनमधून महिन्याला 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते.
टिकटॉक स्टार सोफिया अन्सारी इन्स्टाग्रामवर महिन्याला जवळपास 10 लाख रुपये कमावते.
मॉडेल रिया अहिर इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शनमधून महिन्याला 16 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते.
तेलुगू अँकर विष्णूप्रिया इन्स्टा सबस्क्रिप्शनमधून महिन्याला 18 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते.
अभिनेत्री नेहा शर्मा इन्स्टाग्राम सबस्क्रिप्शनमधून महिन्याला 19 लाख रुपये कमावते.
श्रावणात मुलीच्या पायात पहा क्वालिटी पैंजण, पाहून व्हाल खुश
फ्लोरल स्टड इअरिंगच्या आकर्षक डिझाइन्स, पाहून व्हाल खुश
iPhone 17 Pro Max वर फ्लिपकार्टच्या Freedom Sale मध्ये भरघोस डिस्काउंट
राखीला बहिणीला द्या युनिक गिफ्ट, पाहून म्हणेल खरं की काय!