Marathi

कोणत्याही पदवीशिवाय मिळतील या 7 नोकऱ्या

Marathi

सेल्स अँड मार्केटिंग क्षेत्रात पदवीशिवाय नोकरी मिळू शकते.

Image credits: freepik@Racool_studio
Marathi

वेब डिझाइनरसाठी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता.

Image credits: freepik
Marathi

सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसाठी त्यासंदर्भातील कोर्स करू शकता.

Image credits: social media
Marathi

आयटीच्या काही डिप्लोमा कोर्सच्या मदतीने नोकरी मिळू शकते.

Image credits: Social media
Marathi

एअर होस्टेससाठी कोणत्या खास पदवीची गरज नाही.

Image credits: Social media
Marathi

व्हिडीओ एडिटरसाठी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता.

Image credits: social media
Marathi

फोटोग्राफीसाठी पदवी नव्हे तुमच्यातील कौशल्य महत्वाची असतात.

Image credits: social media

21 Nov: 'या' ८ शेअरवर ठेवा नजर, चांगली कमाई करण्याची मिळेल संधी

iPhone 15: 80 हजाराच्या iPhone वर 45000 रुपयांहून अधिक डिस्काउंट

Instagram हॅक होण्याची भीती सतावतेय? वापरा या ट्रिक्स

जगातील या देशाच्या तुरुंगाची सुरक्षितता करतात बदक, वाचा कसे