1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. याच दिवसापासून काही नियमांमध्येही बदल होणार आहेत.
NPCI ने बँक आणि पेमेंट सर्विस प्रोव्हाइडर्सला निर्देशन दिले आहेत की, 31 मार्चपूर्वी आपले डेटाबेस अपडेट करा किंवा बंद अथवा री-सायकल करण्यात आलेला मोबाइल क्रमांक हटवा.
1 मे पासून एटीएममधून पैसे काढल्यास शुल्क द्यावा लागणार आहे. याआधी 17 रुपये होता. पण आता 19 रुपये करण्यात आला आहे.
1 एप्रिलपासून दोन ते चार टक्क्यांनी मारुती, ह्युंदई, महिंद्रा, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांच्या कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.
1 एप्रिलपासून बचत खात्यात कमीतकमी बॅलेन्स ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शुल्क भरावा लागेल.
आरबीआयने पॉझिटिव्ह पे सिस्टिम फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी लागू करणार आहे.