सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा सध्या सर्वाधिक वापर केला जातो. अशातच व्हॉट्सअॅपवर इंस्टाचे रिल्स पाहू शकता.
व्हॉट्सअॅपवर इंस्टाग्रामवरील रिल्स पाहण्यासाठी खास ट्रिक फॉलो करावी लागेल.
फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करा. यानंतर बाजूला निळ्या रंगातील सर्कल दिसेल.
निळ्या रंगातील सर्कवर क्लिक करुन चॅट सुरू करू शकता. जसे की, फोटोसाठी प्रॉप्ट देता तसेच रिल्ससाठी देखील द्या.
प्रॉप्ट देताना Show some reels of Instagram असे लिहून पाठवा.
प्रॉप्ट दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर इंस्टाग्रामचे रिल्स दाखवले जातील.