Marathi

India vs Bangladesh : भारताने बांगलादेश संघाला २३३ धावांवर रोखलं

Marathi

बांगलादेशचा डाव २३३ धावांवर संपला

भारतीय संघानं बांगलादेशचा डाव २३३ धावांवर रोखला आहे. रवींद्र जडेजा यान शेवटची विकेट घेतली असून त्यानं ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. 

Image credits: fb
Marathi

चौथ्या दिवशी बुमराहने मिळवून दिली पहिली विकेट

संघाला गरज असताना सर्वात पुढं हा जसप्रीत बुमराह असतो, त्यानं संघाला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिली विकेट मिळवून दिली. 

Image credits: fb
Marathi

रहिमला बुमराहन केल आउट

बांग्लादेशच्या रहीम या फलंदाजाला जसप्रीत बुमराहन आउट केलं आहे. बुमराहन बॉल टाकल्यावर तो माग यष्ठीरक्षकाच्या हातात जाईल असं वाटलं होत पण तस झालं नाही. 

Image credits: fb
Marathi

रवींद्र जडेजाने घेतली कसोटीतील ३०० विकेट पूर्ण

रवींद्र कडेकामे ३०० वी कसोटीतील विखे यावेळी घेतली आहे. यावेळी भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट घेतली आहे. 

Image credits: fb

Mumbai Indians : रोहित शर्माला MI सोडणार? कोणाला करणार रिलीज

SL VS NZ : श्रीलंकेच्या फलंदाजाने १४७ वर्षांत पहिल्यांदाच केला विक्रम

IND VS BANGLADESH : नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा गोलंदाजीचा निर्णय

Ashwin : ७वीमध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी, 'या' मुलीला देऊन बसला हृदय