Mumbai Indians : रोहित शर्माला MI सोडणार? कोणाला करणार रिलीज
Cricket Sep 28 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
सीएसके धोनीला करणार रिलीज?
महेंद्रसिंग धोनीला सीएसके रिटर्न करणार असल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी उठवण्यात आल्या होत्या. नवीन नियमानुसार संघांना ६ खेळाडूंना आपल्या संघात ठेवता येणार नाहीत.
Image credits: fb
Marathi
५ ते ६ खेळाडूंना परत संघात ठेवता येणार
संघांना ५ ते ६ खेळाडूंना आपल्याकडं संघांना आपल्याकडं ठेवता येणार आहे. ५ खेळाडूंबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Image credits: fb
Marathi
१. रोहित शर्मा
मुंबई इंडियन्स संघाकडून रिलीज केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात मोठे नाव हे रोहित शर्माचे राहू शकते. हार्दिक पांड्या संघात असल्यामुळे आता रोहित पवार दुसऱ्या संघात जाऊ शकतो.
Image credits: fb
Marathi
२. केएल राहुल
केएल राहुल लखनऊ सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून खेळत होता. राहुलचे संघाचे मालक गोयंका यांच्याशी वाद झाल्याचं आपण पाहिलं होत. तो आता पार्ट बंगळूर संघाकडे जाण्याच्या तयारीत आहे.
Image credits: fb
Marathi
3. फाफ डू प्लेसिस
मागील हंगामात फाफ डुप्लेसिस हा बंगळूर संघाचा कर्णधार होता. यावर्षीच्या सीझनमध्ये आरसीबी त्याला रिलीज करून नवीन कर्णधार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Image credits: fb
Marathi
४. वेंकटेश अय्यर
कोलकत्ता नाईट रायडर्स संघापुढं आता सर्वात मोठं आव्हान येऊन उभं राहील आहे. वेंकटेश अय्यरला ते संघातून काढू शकतात, अशी शक्यता आहे.
Image credits: fb
Marathi
५. ग्लेन मॅक्सवेल
आयपीएल २०२४ मध्ये चांगला परफॉर्मन्स न केल्यामुळं ग्लेन मॅक्सवेलला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला. मॅक्सवेलला पण आता नवीन फ्रेंचायजीचा शोध घ्यावा लागणार आहे.