सर्वात जलद २७,००० धावा करणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
आतापर्यंत कसोटी या क्रिकेटप्रकारात ३ फलंदाजांनी २७,००० धावांचा टप्पा गाठला होता. सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग आणि कुमार संगकारा अशी त्यांची नाव आहेत.
114 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी-20 सामने आतापर्यंत विराट कोहलीनं खेळले आहेत. आतापर्यंतचा भारताचा तो सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीच्या कामगिरीवर याआधी अनेकवेळा प्रश्नचिन्ह उभं राहील आहे पण त्यानं त्याच्या फलंदाजीतून टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.
India vs Bangladesh : भारताने बांगलादेश संघाला २३३ धावांवर रोखलं
Mumbai Indians : रोहित शर्माला MI सोडणार? कोणाला करणार रिलीज
SL VS NZ : श्रीलंकेच्या फलंदाजाने १४७ वर्षांत पहिल्यांदाच केला विक्रम
IND VS BANGLADESH : नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा गोलंदाजीचा निर्णय